आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनेकवेळा नष्ट झाले आणि पुन्हा उभारण्यात आले गोल्डन टेंपल, जाणून घ्या अशाच 6 गोष्टी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवार 23 नोव्हेंबर 2018 रोजी गुरुनानक जयंती आहे. शीख समुदायासाठी हा अत्यंत खास दिवस आहे. या दिवशी गुरुद्वारांमध्ये खास पूजा आणि कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. ठिकठिकणी लंगर आयोजित केले जातात. गुरुवाणीचे पाठ केले जातात. पंजाबमधील अमृतसर येथे सुवर्ण मंदिरही प्रमुख गुरुद्वारांपैकी एक आहे. शीख धर्माचे तसेच इतर धर्माचे लोक पूर्ण श्रद्धेने येथे दर्शन घेतात. प्राचीन काळी हे सुवर्ण मंदिर अनेकवेळा नष्ट करण्यात आले परंतु भक्तांनी हे पुन्हा उभे केले. 19 व्या शतकात अफगाण हल्लेखोरांनी हे मंदिर पूर्णपणे नष्ट केले होते. यानंतर महाराजा रणजित सिंह यांनी हे मंदिर पुन्हा बांधले आणि सोन्याने मढवले. गुरुनानक जयंतीच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला या मंदिराच्या काही खास गोष्टी सांगत आहोत...


सुवर्ण मंदिराला म्हणतात श्री हरमंदिर साहेब
1. सुवर्ण मंदिराला हरमंदिर साहेब किंवा दरबार साहेब असेही म्हटले जाते. या मंदिरावर सोन्याचा मुलामा असल्यामुळे याला सुवर्ण मंदिर असे म्हणतात. 


2. शीख धर्म गुरूला ईश्वर समान मानले जाते. सुवर्ण मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी लोक मंदिरासमोर नतमस्तक होतात आणि नंतर हात-पाय धुतल्यानंतर मंदिरात पोहचतात. 


3. सुवर्ण मंदिरात घडलेल्या सर्व घटनांचा इतिहास मंदिरात लिहिण्यात आला आहे.


4. या गुरुद्वाराचा नक्षा 400 वर्षांपूर्वी गुरु अर्जुनदेव यांनी तयार केला होता. हा गुरुद्वारा वास्तू शिल्प सौंदर्याचे उत्तम उदाहरण आहे. मंदिरातील सुंदर नक्षीकाम सर्वांचे मन मोहून घेते. गुरुद्वाराच्या चारही दिशांना दरवाजे आहेत.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, आणखी दोन खास गोष्टी...

 

बातम्या आणखी आहेत...