• Home
  • Business
  • Gadget
  • Hackers can steal your data with a charging cable of the iPhone, get your private information in seconds.

Gadget / आयफोनच्या चार्जिंग केबलने हैकर्स चोरू शकतात तुमचा डेटा, काही सेकंदात मिळवतात तुमची खासगी माहिती

वायफायच्या मदतीने तुमच्या फोनमध्ये मॅलेशियस पॅलोड्स किंवा दुषीत सॉफ्टवेअर पाठवतात

दिव्य मराठी वेब

Aug 13,2019 05:40:00 PM IST

गॅजेट डेस्क- जर तुम्ही आयफोन यूझर असाल आणि नवीन चार्जिंग केबल खरेदी करणार असाल, तर सावधान व्हा. एमजी नावाच्या हॅकरने सांगितले की, आयफोन चार्जिंग केबलच्या माध्यमातून हॅकर्स तुमचा खासगी डेटा चोरी करत आहेत.


मदरबोर्डच्या रिपोर्टनुसार याला अॅपलचाया केबलमध्ये मॉडिफाय करुन तयार केले आहे, जे पाहण्यात सामान्य केबलप्रमाणेच दिसते. केबलला स्मार्टफोनमध्ये लावताच हॅकर्स आसपासच्या वायफायच्या मदतीने तुमच्या फोनमध्ये मॅलेशियस पॅलोड्स किंवा दुषीत सॉफ्टवेअर पाठवतात.

रिपोर्टनुसार हे चार्जिंग केबल अनेकप्रकारे पॅलोड्स, स्क्रिप्ट आणि कमांड्स असलेले आहेत. याला हॅकर युझरच्या डिव्हाइसमध्ये रन करतो. हॅकर दूर बसुन तुमच्या मोबाईलमध्ये अनेक प्रकारचे कामे करू शकतो. केबल फोनला लावताच, काही वेळासाठी हॅकर स्क्री लॉक करतो आणि जेव्हा युझर परत पासवर्ड टाकून फोन अनलॉक करतो, तेव्हा हॅकर फोनमधली सगळी माहिती कलेक्ट करतो.

X
COMMENT