आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाईटशिवाय 10 तास चालेल फॅन, सोबतच मोबाइल आणि इतर डिवाइस चार्ज करता येणार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - लायटिंग कंपनी हॅलोनिक्सने दहा तास बॅकअप असणाऱ्या इन्व्हर्टर पंख्यांची नवीन सीरीज लॉन्च केली. यामध्ये एलईडी लाईट देण्यास आली असून मोबाईल चार्ज करण्यासाठी आणि सोलार चार्गिंगसाठी यूएसबी पोर्ट देण्यात आला आहे. या नवीन सीरीजमध्ये सीलिंग फॅन, पेडेस्टल फॅन, वॉल फॅन, टेबल फॅन, पर्सनल आणि एग्जॉस्ट फॅन्स मिळतील. 

 


काय आहे या फॅन्सचे वैशिष्ट्ये

बॅकअप टाईम - 10 तास
इंटीग्रेटेड एलईडी लाइटने सुसज्ज
हाय एयर डिलिवरी
ऑल फंक्शन रिमोट
यूएसबी पोर्ट (काही मॉडल्समध्ये)
सोलर चार्जिंग (काही मॉडल्समध्ये)


 

इतकी असेल किंमत 

Halonix Inverter 400mm Pedestal Fan - 4096 रूपये 
Halonix Inverter 400mm Table Fan (White) - 3659 रूपये
Halonix Inverter Bianco 200mm Personal Fan (White) - 2460 रूपये 

 

Amazon वर या फॅन्सची खरेदी करता येणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...