Home | Sports | Other Sports | hammam return application for fifa election

‘फिफा’ निवडणुकीच्या स्पर्धेतून हम्माम यांची माघार

Agency | Update - May 30, 2011, 05:35 PM IST

गत महिनाभरापासून फुटबॉल स्पर्धेत मादक पदार्थ सेवनास मंजुरी दिल्याप्रकरणी सुरू असलेल्या वादावर अखेर हम्माम यांनी निवडणूक स्पर्धेतून माघार घेतल्याने पडदा पडला.

  • hammam return application for fifa election

    पॅरिस - गत महिनाभरापासून फुटबॉल स्पर्धेत मादक पदार्थ सेवनास मंजुरी दिल्याप्रकरणी सुरू असलेल्या वादावर अखेर हम्माम यांनी निवडणूक स्पर्धेतून माघार घेतल्याने पडदा पडला. फिफा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हम्माम हे ब्लाटरचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जात होते. गत दशकापासून फुटबॉल महासंघात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराला रोखण्यासाठी करतचे मोहम्मद हम्माम हे निवडणुकीच्या रणांगणात उतरले होते. मात्र, सोमवारी त्यांनी माघार घेतली.

Trending