जीवनात सुख आणण्यासाठी हे उपाय करून पाहा

धर्म डेस्क, उज्जैन | Update - May 25, 2011, 01:13 PM IST

जीवनात सुख शांती आणणारे हे काही उपाय

  • happiness-in-life

    सुख कुणाला नको आहे, सर्वच जण सुख मिळविण्यासाठी धडपडत असतात. परंतु काही सोपे उपाय केले तर आपण सुखी होऊ शकतो हे कित्येकांना माहीत नसते. जीवनात सुख शांती आणणारे हे काही उपाय खाली दिले आहेत.


    1. घरात सुख शांती नांदत नसेल तर तांब्यात पाणी घेऊन चारही कोपरर्यात आणि मधोमध पाणी शिंपडा. घरात शांती नांदू लागेल.
    2. रात्री भीतीदायी स्वप्नं पडत असतील ज्या दिशेला पाय करता तिकडे डोके करून झोपा शांत झोप लागेल.
    3. कधी कधी चांगल्या घरालाही द्रष्ट लागते, अशा वेळी मंगळवार आणि शनिवारी संध्याकाळी कुलदेवतेसमोर 6 उदबत्ती लावून ध्यान करा. सैंधव मीठ घराच्या चारही कोपर्यात टाका आणि दुसर्या दिवशी झाडूने घराबाहेर ढकला, घरात पुन्हा सुख शांती येईल.

Trending