आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day:11 वर्षापासून गायनापासून दूर आहे अनुराधा पौडवाल, पडल्या होत्या गुलशन कुमार यांच्या प्रेमात!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल आज त्यांचा 66 वा वाढदिवस साजरा करत आहेत. 27 ऑक्टोबर 1952 साली मुंबईत एका मराठी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या अभिमान या चित्रपटापासून अनुराधा यांनी त्यांच्या गायन करीअरला सुरुवात केली होती. त्यांनी शेवटचे जाने होगा क्या' चित्रपटात गाणे गायले. मिळालेल्या माहितीनुसार, संगीतकार गुलशन कुमार सोबत त्यांचे अफेअर होते. पण त्यांनी हे नाते कधीच स्वीकारले नाही. अनुराधा यांना भजन गायनासाठीही विशेष ओळखले जाते.

 

यामुळे अनुराधा यांच्या करीअरला आली उतरती कळा..
अनुराधा जेव्हा त्यांच्या करीअरच्या पीकवर होत्या तेव्हा त्यांनी घोषणा केली की त्या आता केवळ टी-सीरीज कंपनीसाठीच गाणार. याचा थेट फायदा त्या काळातील प्रसिद्ध गायिका अल्का याग्निक आणि दुसऱ्या गायिकांना मिळाला. त्यांनी चित्रपटातील गाणे सोडून भजन गायला सुरुवात केली.


पुढच्या स्लाईडवर वाचा, अनुराधा पौडवाल यांच्याशी संबंधित काही खास गोष्टी..
 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...