Home | National | Gujarat | Happy family at the daughter's birth, Daughter born 20 years later

कुटुंबात 20 वर्षानंतर झाला मुलीचा जन्म, म्हणून बिझनेसमॅन फॅमिलीने साजरा केला आनंदोत्सव, कुटुंबाने पाडला लक्ष्मीवर पैशांचा पाऊस ...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 17, 2019, 03:26 PM IST

मोरबीमध्ये पाहायला मिळाला मुलीच्या जन्माचा वेगळाच उत्सव

  • मोरबी(गुजरात)- 20 वर्षानंतर कुटुंबात मुलीचा जन्म झाला म्हणून त्यांनी असा आनंदोत्सव साजरी केला की, पाहणारे थक्क झाले. कुटुंबाने मुलीच्या अंगावर पैशांचा पाउस पाडला.

    - मोरबीच्या जांबुडिया गावातील रविवासी हरेश रामानुज-डिम्पलबेनच्या घरी 20 वर्षानंतर मुलीचा जन्म झाला. यामुळे आनंदी होऊण कुटुबाने घरार जितके पैसे आहे, ते काढून मुलीच्या अंगावर टाकले.
    - दाम्पत्य म्हणाले- त्यांच्या घरात मुलीच्या रूपाने लक्ष्मीने जन्म घेतलाय.

Trending