आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हार्दिक पांड्याने भावी पत्नी नताशा स्टॅंकोव्हिकसोबत साजरी केली धुळवड, काही दिवसांपूर्वीच झाला आहे साखरपुडा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : काही दिवसांपूर्वी अभिनेत्री नताशा स्टॅंकोव्हिक आणि क्रिकेटर हार्दिक पांड्या यांचा साखरपुडा झाला होता. तेव्हापासूनच नताशा चर्चेत आली होती. त्यावेळी त्यांचे फोटोदेखील खूप व्हायरल झाले होते. आता नताशाचे हार्दिकसोबत धुळवड खेळतानाचे फोटो समोर आले आहेत. तिने हार्दिकच्या कुटुंबासोबत रंगाचा हा उत्सव साजरा केला.