Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | Harsh Truths Of Husbands Why they Get Attracted Towards Other Women

परस्त्रीकडे का आकर्षित होतात पुरुष? एका कॉलगर्लनेच केले हे धक्कादायक खुलासे!

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 25, 2018, 12:03 AM IST

सुंदर पत्नी असूनही दुसरी स्त्री का आवडते पुरुषांना, ही 8 कारणे करतात खुलासा

 • Harsh Truths Of Husbands Why they Get Attracted Towards Other Women

  समाजात 'पती-पत्नी और वो'ची अनेक प्रकरणे पाहायला मिळतात. ही दुसरी स्त्री असल्याचा सर्वात जास्त अनुभव असणाऱ्या एका महिलेने पुरुषांच्या या मानसिकतेबाबतचे धक्कादायक खुलासे एका इंग्रजी वेबसाइटवर केले आहेत.

  तिच्या मते- "एका प्रतिष्ठित युनिव्हर्सिटीत शिकत असताना मी एका फुटबॉल खेळाडूला प्रेमात पाडण्याचे ठरवले. परंतु या नात्याचा मला लवकरच कंटाळा आला. कारण मला कळून चुकले होते की, 'सर्वकाही 'फ्री' देण्यापेक्षा मी या गोष्टीतून पैसेही कमावू शकते."

  यानंतर अनेक वर्षे स्ट्रिपर म्हणून काम केल्यानंतर तिने आणखी वेगळा विचार करून एका वेबसाईटवर स्वत:ची जाहिरात प्रकाशित केली. अर्थातच एस्कॉर्ट म्हणून. तीही शुगरडॅडींसाठी. बरोब्बर ओळखलंत- ती एक वेश्या आहे, यातूनच तिची उपजीविका भागवते. आणि पुरुषांबद्दल ती जे काही शिकली ते सर्व अनुभव विस्ताराने तिने मांडले आहेत.

  पुढच्या स्लाइडवर पाहा, 8 कारणे ज्यामुळे परस्त्रीकडे आकर्षित होतात पुरुष...

 • Harsh Truths Of Husbands Why they Get Attracted Towards Other Women

  1. एकच जोडीदार पुरुषांच्या नैसर्गिक स्वभावाविरुद्ध...


  आयुष्यात घर बांधणे, सेटल होणे आणि एका महिलेसोबत कुटुंबाखातर आयुष्य घालवणे, हे नैसर्गिकरीत्या पुरुषांच्या स्वभावात नसते. त्यांनी तुम्हाला (पत्नीला) निवडलेले असते, वेश्येला नाही. त्यांना वेश्येत जास्त आनंद, जास्त सेक्शुअल प्लेझर मिळतो. परंतु तरीही ते पत्नीला एक सुयोग्य जोडीदार, मुलांची आई म्हणून मान्य करतात. पुरुषांना पत्नीला जास्त गांभीर्याने घ्यावे लागते, वेश्येचे तसे नसते. म्हणून ते तिकडे आकर्षित होतात.

 • Harsh Truths Of Husbands Why they Get Attracted Towards Other Women

  2. पतीच्या नजरेत पत्नीची पार्टनरशिप ही जास्त अशारीरिक असते 


  लग्नानंतर पत्नीची पार्टनरशिप ही बेनिफिट्सशिवायची (सेक्स) बनून राहते. तरीही त्याला बेनिफिट्सची गरज असते म्हणून तो बाहेर परस्त्रीचा शोध घेत असतो. असे करून पती पत्नीवरील फस्ट्रेशन बाहेर काढत असतो.

 • Harsh Truths Of Husbands Why they Get Attracted Towards Other Women

  3. मला सगळं पाहिजे... ही खरी पुरुषी मानसिकता


  सर्वसाधारपणे, नैसर्गिकरीत्या पुरुषांची मानसिकता ही सर्वकाही मलाच हवे, मला सगळ्याच गोष्टींचा आनंद घ्यायचाय, अशी असते. ते आपल्या पत्नीवर प्रेम करतातच, यात बिलकूल शंका नाही, पण याचाच फायदा घेऊन त्यांना इतर सुखांचीही गरज भासत असते. यामुळे आपल्या पत्नीला प्रेम देऊन ते बाहेर स्वत: केलेल्या पापांसाठी स्वत:ला कधीच दोषी मानत नाहीत. 

 • Harsh Truths Of Husbands Why they Get Attracted Towards Other Women

  4. परस्त्रीचे मेंटेनन्स पत्नीच्या तुलनेत कमी, भावनिकही आणि आर्थिकही


  परस्त्री ही काही पत्नीसारखी दीर्घकाळची गुंतवणूक नसते. परस्त्रीकडे तो पैसे देऊन आनंद, भावनिक आधार शोधत असतो. पुरुषांच्या सर्व फॅण्टसीज पूर्ण करणारी खेळणी म्हणून ते तिच्याकडे पाहतात. तर पत्नी ही मोठा फायदा, हमी असलेली पूर्णवेळची जबाबदारी ठरते. त्यात भावनिक आधारही मिळत नाही. म्हणून तो बाहेर सुखाचा शोध घेत फिरतो.

 • Harsh Truths Of Husbands Why they Get Attracted Towards Other Women

  5. ज्या गोष्टी पत्नीपुढे कबूल करू शकत नाही, त्या दुसऱ्या महिलेकडे मनमोकळ्या सांगतात पती


  लग्नानंतरची दुसरी स्त्री ही एखाद्या मानसोपचार तज्ज्ञासारखी असते. तिच्याकडे पती काहीही सांगू शकतो, जे पत्नीपुढे कधीच बोलू शकणार नाही. यामुळेच की काय, अनेक एस्कॉर्ट्सचे एका तासाचे रेट हे अनेक देशांच्या पीएचडी होल्डर मानसोपचार तज्ज्ञांपेक्षा जास्त आहेत.

 • Harsh Truths Of Husbands Why they Get Attracted Towards Other Women

  6. पती एखादी विशिष्ट लैंगिक कृती खुशाल वेश्येला करायला सांगू शकतो, जी पत्नीला कधीच बोलू शकणार नाही


  पती-पत्नीच्या नात्यावरही बरेच काही अवलंबून आहे. एकमेकांशी ते किती ओपन माइंडेड वागतात, यातच वैवाहिक जीवनाचे लैंगिक सुख दडलेले असते. पत्नीला तो कधीच एखादी आवडती लैंगिक कृती करायला सांगू शकत नाही, यामुळेही पतीचा बाहेरख्यालीपणा वाढत असतो.

 • Harsh Truths Of Husbands Why they Get Attracted Towards Other Women

  7. त्याला एखादे व्यसन लागलेले असू शकते...


  बऱ्याचदा पुरुष हे आपल्या व्यसनाला कंटाळतात, परंतु त्यांना त्यातून बाहेर निघता येत नाही. यासाठी ते नवनवे मार्ग शोधू लागतात. व्यसनातून काही काळ का होईना आपले मन भटकवण्यासाठीही ते वेश्येकडे जात असतात. 
  जर तो जुगारी असेल, दारुडा असेल, किंवा ड्रग अॅडिक्ट असेल तर तो आनंद- उत्साह मिळवण्यासाठी वेश्यगमनाचा मार्ग पत्करतो. अशा वेळी तो लोकलज्जेचा विचार सोडून लैंगिक भावनांना बळी ठरत असतो.

 • Harsh Truths Of Husbands Why they Get Attracted Towards Other Women

  8. नवे थ्रिल अनुभवण्यासाठीही या मार्ग पत्करतात पुरुष...

   

  पुरुष हे बहुतांश वेळा एका नव्या थराराची, साहसाची अनुभूती म्हणूनही वैश्येकडे जातात. कारण त्यांना आपल्या वैवाहिक जोडीदाराव्यतिरिक्त आणखी काहीतरी मिळवल्याचा आनंद मिळतो. परस्त्रीशी फ्लर्ट करण्यात, तिच्यावर पैसे उधळण्यात पुरुषांना एक वेगळा आनंद मिळत असतो. पकडले जाऊ नये यासाठी पुरुष लाख प्रयत्न करतात, तरीही एखादा सापडलाच तर लगेच त्यांच्या पत्नी या वेश्येला आरोपी करतात. खरं तर यात तिचा दोष नसून पुरुषांच्या वरील सर्व गोष्टी कारणीभूत असतात.

Trending