Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | health-ayurveda

60 दिवसांत शक्तीशाली अन तजेलदार व्हा

धर्म डेस्क, उजैन | Update - May 24, 2011, 06:16 PM IST

शारीरापेक्षा आपल्या अंगी असणार्या गुणांना महत्त्व आहे, हे खरेच. असे असले तरी माणसाची पहिली ओळख तर त्याला पाहूनच होत असते.

  • health-ayurveda

    शारीरापेक्षा आपल्या अंगी असणार्या गुणांना महत्त्व आहे, हे खरेच. असे असले तरी माणसाची पहिली ओळख तर त्याला पाहूनच होत असते. माणसाचे आंतरिक व्यक्तिमत्त्व सुंदर असणे ही चांगली गोष्ट आहे, परंतु जर आपल्या आंतरिक व्यक्तिमत्त्वाबरोबरच आपण दिसायलाही आकर्षक आणि प्रभावी असू तर ती अधिक चांगली बाब ठरणार आहे. तर येथे आपण शरीरात जोम असणार्या अतिशय सोप्या आणि 100 टक्के गुणकारी आयुर्वेदिक उपाय पाहणार आहोत...


    कोणत्याही खात्रीच्या दुकानातून अश्वगंधा, विधारा आणि शतावरी 50-50 ग्रॅम घेऊन वाटा. आता यात 150 ग्रॅम मिश्री मिसळून रोज सकाळी चमचा चूर्ण पाण्यासोबत किंवा गायीच्या दुधासोबत घ्या. अधिक आंबट, तिखट, खूप थंड किंवा खूप गरम आणि तळलेल्या पदार्थांपासून कटाक्षाने दूर राहा. 60 दिवसांत पहा तुमची कांती कशी तजेलदार बनते, तुम्हाला पाहून लोकांना विश्वासही बसणार नाही.

Trending