आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेग्नेंट महिलांनी अवश्य खावेत बदाम, योग्यप्रकारे होते बाळाच्या मेंदूची वाढ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदामामध्ये असे हेल्दी न्यूट्रिएंट्स असतात, जे प्रेग्नेंट महिला आणि गर्भातील बाळासाठी फायदेशीर असतात. महर्षि आयुर्वेदिक हॉस्पिटल, नवी दिल्लीचे डॉ. भानु शर्मा सांगत आहेत, प्रेग्नेंट महिलांनी बदाम खाण्याचे 10 फायदे. कशा प्रकारे बदाम खाल्ल्याने मिळतील भरपूर फायदे?


बदामाच्या सालींमध्ये टॅनिन असते. जे याचे न्यूट्रिएंट्स बॉडीमध्ये अब्जॉर्ब होऊ देत नाही. बदाम रात्री पाण्यात भिजवून सकाळी खाल्ल्याने याचे साल सहज निघते आणि याचे न्यूट्रिएंट्स बॉडीला योग्य प्रकारे मिळतात. 

 

जाणून घ्या फायदे 
 

- बदामामध्ये फॉलिक अॅसिड असते. यामुळे अबॉर्शनचे चान्स कमी होतात.
- यामध्ये फोलेट आणि व्हिटॅमिन B6 असते. यामुळे मुलांची ब्रेन डेव्हलपमेंट प्रॉपर होते.
- बदामामध्ये गुड कार्ब्स असतात. प्रेग्नेंसीमध्ये रोज बदाम खाल्ल्याने कमजोरी दूर होते. हे मॉर्निंग सिकनेसपासून बचाव करते.
- यामध्ये आयरन असते. हे प्रेग्नेंट महिलांचा एनीमियापासून बचाव करते.
- यामध्ये प्रोटीन असते. यामुळे बाळाचे हाड मजबूत होतात. लेबर पेन कमी होतो.
- यामध्ये फायबर्स असतात. हे प्रेग्नेंसीमध्ये होणा-या इनडायजेशनपासून बचाव करते.
- यामध्ये व्हिटॅमिन E असते. यामुळे बाळाचे केस आणि स्किन हेल्दी राहते. हे प्रेग्नेंट महिलांचे सौंदर्य वाढवते.
- बदामामध्ये कॅल्शियम असते. यामुळे बाळाचे हाड मजबूत होतात.
- बदामामध्ये पोटॅशियम असते. यामुळे BP कंट्रोल राहते.
- यामुळे ब्लड सर्कुलेशन इम्प्रूव्ह होते. हे प्रेग्नेंट महिलांचा डलनेसपासून बचाव करते.

बातम्या आणखी आहेत...