आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळ्यात दूधामध्ये साखरेऐवजी मिसळा गुळ, होतात हे 10 फायदे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपण दूध पिताना त्यामध्ये साखर मिसळून पित असतो. परंतु जर दूधामध्ये साखरेऐवजी गुळ मिसळून प्यायले तर याचे फायदे दुप्पट होऊ शकतात. चंदीगडच्या कंसल्स्टेंट डायटीशियन डॉ. मधु शर्मा सांगतात की, या ड्रिंगमधील न्यूट्रिएंट्स अनेक आजारांपासून बचाव करतात. तसे तर हे दूध कोणत्याही ऋतूत पिणे फायदेशीर असते, परंतु हिवाळ्यात प्यायल्याने जास्त फायदा होतो. जाणुन घ्या एक ग्लास दूधामध्ये अर्धा चमचा गुळ मिसळून पिण्याच्या 10 फायद्यांविषयी सविस्तर माहिती.

 

1. एनीमियापासून बचाव
दूध आणि गुळ दोन्हींमध्ये आयरन असते.
फायदा : एनीमियापासून बचाव करण्यात मदत होते.

 

2. हेल्दी स्किन
हे ड्रिंक प्यायल्याने बॉडीचे टॉक्सिन्स दूर होतात. 
फायदा : स्किन सॉफ्ट आणि शायनी राहते.

 

3. पीरियड्स प्रॉब्लम
यामध्ये अँटीऑक्सीडेंट्स असतात.
फायदा : पीरियड्स प्रॉब्लमपासून टाळण्यात मदत मिळते.

 

4. सर्दी-खोकला
दूध आणि गुळ दोन्हीमुळे बॉडीची इम्यूनिटी वाढते.
फायदा : हे सर्दी-खोकल्याच्या इलाजामध्ये इपेक्टिव्ह आहे.

 

5. डायजेशन
या ड्रिंकमध्ये फायबर अधिक असते.
फायदा : हे बध्दकोष्ठता टाळण्यात मदत करते.

 

6. ब्लड प्रेशर कंट्रोल
दूध आणि गुळ दोन्हींमध्ये पोटॅशियम जास्त असते. 
फायदा : हे प्यायल्याने ब्लड प्रेशर कंट्रोल होते.

 

7. म्हातारपणाचा प्रभाव कमी
यामध्ये सेलेनियन अधिक असते.
फायदा : हे म्हातारपणाचा प्रभाव कमी करण्यात मदत करते.

 

8.डायबिटीजपासून बचाव
हे प्यायल्याने ब्लड शुगर लेवल नॉर्मल राहते.
फायदा : हे डायबिटीज टाळण्यात फायदेशीर आहे.

 

9. यूरिन प्रॉब्लमपासून बचाव
या ड्रिंकमध्ये डाययूरेटिक प्रॉपर्टीज असतात.
फायदा : हे यूरिन प्रॉब्लम टाळण्यात इफेक्टिव्ह आहे.

 

10. यूरिन प्रॉब्लम टाळते
या ड्रिंकमध्ये डाययूरेटिक प्रॉपर्टीज असतात.
फायदा : हे यूरिन प्रॉब्लम टाळण्यात इफेक्टिव्ह आहे.

बातम्या आणखी आहेत...