आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई होण्यासाठी प्राचीन काळापासून खातात डाळिंब, असा करा वापर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डाळिंबाचा वापर प्राचीन काळापासून प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी केला जातो. डाळिंबामध्ये मिळणारे अँटिऑक्सिडेंट्ससारखे न्यूट्रिएंट्स महिलांची प्रजनन क्षमता वाढवण्यात फायदेशीर आहे. महिलांना डाळिंब खाण्याच्या फायद्यांविषयी आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत... 


का आहे खास? : यामध्ये फॉलिक अॅसिड आणि अँटिऑक्सिडेंट्ससारखे अनेक घटक असतात. हे महिलांना गर्भधारणेसाठी करण्यात मदत करते. यामुळे गर्भपाताच्या संधी कमी होतात. 


कसे खावे? : तुम्ही डाळिंबाचे दाणे खाऊ शकता. याचा ज्यूस बनवून पिऊ शकता. 


काय होईल फायदा? : डाळिंबामधील व्हिटॅमिन्स, फोलेटमुळे गर्भातील बाळाच्या मेंदूचा योग्य विकास होतो. बाळ सशक्त राहते. 


कसा करावा वापर? : आठवड्यातून कमीत कमी १०० ग्रॅम डाळिंबाचे दाणे खावे. डाळिंबाचा रस पिऊ शकता. 


हे खाताना काय टाळावे? : पिज्जा, बर्गर यांसारखे फास्ट फूड अव्हॉइड करा. यामुळे फर्टिलिटीवर निगेटिव्ह इफेक्ट होतो. 


किती प्राचीन आहे हा उपाय? : डाळिंबाचा उल्लेख बायबल आणि ग्रीक मायथोलॉजीमध्ये मिळतो. आयुर्वेदात याला महिलांना गर्भधारणा करणारे फळ म्हणून आेळखले जाते. 

बातम्या आणखी आहेत...