या 10 कारणांमुळे / या 10 कारणांमुळे महिलांनी अवश्य खावेत हे प्रोटीनयुक्त पदार्थ, होतात फायदे

Nov 10,2018 12:00:00 AM IST

प्रोटीनयुक्त पदार्थ फक्त पुरुषांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते, असे बरेचता मानले जाते. परंतु पुरुषांसोबतच महिलांसाठीसुध्दा हे फायदेशीर असते. यासाठी गर्व्हमेंट मेडिकल कॉलेज, चंडीगढच्या डायटीशियन रीमा भाटिया महिलांना रोज प्रोटीन रिच डायट घेण्याचा सल्ला देतात. त्या महिलांसाठी महत्त्वाच्या असणा-या प्रोटीनयुक्त पदार्थांविषयी सांगत आहेत.

1. प्रोटीनने महिलांना एनर्जी मिळते. यामुळे कमजोरी दूर होते.
सोर्स : ओट्स, राजमा, नट्स

2. प्रोटीन डायटने भूक कमी लागते. यामुळे महिलांचे वजन नियंत्रणात राहते.
सोर्स : अंडे, दही, बींस

3. प्रोटीनने ब्लड सर्कुलेशन इम्प्रूव्ह होते. हे हार्ट प्रॉब्लमपासून महिलांचा बचाव करते.
सोर्स : हरब-याची डाळ, तिळ, शेंगदाणे

4. प्रोटीनने केस गळती कमी होते. यामुळे महिलांचे केस लांब आणि दाट होतात.
सोर्स : सोयाबीन, चीज, फिश

5. प्रोटीनने हाडे मजबूत होतात. हे जॉइंटपेनपासून बचाव करते.
सोर्स : डाळ, पालक, दही

6. प्रोटीनने ब्रेन अॅक्टिव्ह राहते. यामुळे मेमरी वाढते.
सोर्स : पालक, टोफू, दूध

8. प्रोटीन स्किनचे टिशूज रिपेयर करते. हे रिंकल्सपासून बचाव करते.
सोर्स : काळे हरबरे, मुगडाळ, चीज

9. यामुळे महिलांच्या मासपेश्या मजबूत होतात.
सोर्स : बदाम, अंडी, सी फूड

10. यामुळे ब्लड शुगर लेव्हल नॉर्मल राहते. हे डायबिटीजपासून महिलांचा बचाव करते.
सोर्स : काबुली चना, पनीर, डाळ

11. यामुळे मूड चांगला राहतो. हे महिलांचा राग कंट्रोल करते.
सोर्स : मूगडाळ, भोपळ्याचे बीज, राजमा

X