आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Active Brain: मेंदू सदैव सक्रीय ठेवतात या 5 सवयी, फॉलो कराल तर नेहमीच राहाल नंबर वन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेल्थ डेस्क - तुम्‍ही बौद्धीकरीत्‍या निरोगी नसाल तर त्‍याचा सरळ परिणाम तुमच्‍या कामावर व वागणुकीवर पडतो. तज्ञ सांगतात की, बौद्धी‍करीत्‍या स्‍वत:ला फिट ठेवण्‍यासाठी जिज्ञासू वृत्‍ती असणे अत्‍यंत आवश्‍यक आहे. कारण असे लोक सतत काहीना काही क्रिएटीव्‍ह करण्‍याबद्दल विचार करत असतात. यामुळे तुमच्‍या विचारांमध्‍ये व्‍यापकता येते व मेंदु कार्यक्षम बनतो. येथे सांगत आहोत अशाच काही सवयी, ज्‍यामुळे मेंदू राहिल नेहमी स्‍वस्‍थ.


ब्रेन एक्‍सरसाइज 
अनेक संशोधनातून हे समोर आले आहे की, गेम्‍स खेळल्‍याने मेंदु स्‍वस्‍थ राहतो. कारण गेम्‍स खेळताना मेंदूला आव्‍हान मिळते. सुडोकू आणि चेससारख्‍या खेळांमुळे वेगाने विचार करण्‍याची क्षमता वाढते तसेच मनोरंजनही होते. रोज केवळ 15 ते 20 मिनिटे असे गेम खेळल्‍याने याचा फायदा होतो. हे एक प्रकारचे ब्रेन एक्‍सरसाइजच आहे.

 

पुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, अशाच इतर सवयींविषयी...

बातम्या आणखी आहेत...