आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अम्युझमेंट पार्कमध्ये एन्जॉय करणाऱ्या व्यक्तीला अचानक आला हार्ट अटॅक, जागेवरच झाला मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हिडिओ डेस्क - अमेरिकेच्या अम्युझमेंट पार्कचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक व्यक्ती राईडचा आनंद घेत असताना त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, व्यक्ती आधी राइड एन्जॉय करतो आणि थोड्या वेळात तडफडायला लागतो. बाजूला बसलेल्या व्यक्तीला समजतच नाही की त्याला नेमके काय झाले आहे. अचानक तो खाली पडतो आणि त्याचे शरीर हलणे बंद होते. खाली पडताच त्याच्या डोक्यातून रक्त निघते आणि राइड थांबवण्यात येते. नंतर त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. 

बातम्या आणखी आहेत...