आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवाळ्यात 5 प्रकारच्या लोकांना असतो हार्ट अटॅक येण्याचा धोका, हे टाळण्याच्या Tips

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका संशोधनानुसार उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात हार्ट अटॅक येण्याची शक्यता 53 टक्के जास्त होते. फॉर्टिस एस्कोट्रस् हार्ट इंस्टीट्यूट, नवी दिल्लीचे डायरेक्टर युगल के. मिश्रा सांगत आहेत हिवाळ्यात कोणत्या लोकांना असतो जास्त धोका. यासोबतच हा धोका टाळण्याचे उपाय सांगत आहेत...

 

कोणाला जास्त असतो धोका 

1. ज्यांना डायबिटीज आहे
2. ज्यांना ब्लड प्रेशरची समस्या आहे
3. जे लोक जास्त लठ्ठ आहेत
4. जे जास्त स्मोकिंग करतात
5. जे जास्त दारु पितात.

 

का वाढतो धोका 
1.. हिवाळ्यात जास्त ब्लड सप्लाय स्किन आणि मसल्सकडे होते. हे हार्टपर्यंत परिपुर्ण ब्लड पोहोचवू शकत नाही. हार्ट अटॅकचा धोका वाढतो.
2. वातावरणात बदलासोबत कोलेस्ट्रॉल लेवल लवकर कमी-जास्त होते. विंटरमध्ये जास्त होते.
3. विंटरमध्ये हार्टला जास्त ऑक्सीजनची गरज असते. जेव्हा मिळत नाही तेव्हा हार्ट अटॅकचा धोका वाढतो.
4. विंटरमध्ये दिवस लहान आणि रात्र मोठी असते. यामुळे कमी वेळेत जास्त काम करण्याचे प्रेशर असते. याचा प्रभाव हार्टवर पडतो.

 

असा टाळता येतो हार्ट अटॅकचा धोका
1. वॉक करा,

परंतु टाइमिंगमध्ये बदल करा. हिवाळ्यात नियमित वॉक अवश्य करा. परंतु डायबिटिक पर्सनने आपले टाइमिंग बदलावे. अर्ली मॉर्निंग वॉक अवॉइड करा.

 

2. स्वतःला कपड्याने कव्हर करा
हिवाळ्यात बाहेर पडताना शरीर योग्य प्रकारे कव्हर करा.

 

3. दारु सोडा किंवा कमी करा
विंटरमध्ये अल्कोहल जास्त घेतल्याने Atrial fibrillation वाढते. atrial fibrillation मुळे हार्ट बीट इर-रेग्युलार होतात.

 

4. स्मोकिंग अवॉइड करा
स्मोकिंगमुळे बॉडीमध्ये अनेक हाय डेन्सिटी कोलेस्ट्रॉल लेवल कमी होते. यामुळे हार्ट डिसिजचा धोका वाढतो.

 

5. डायबिटीज कंट्रोल करते
हिवाळ्यात हार्ट आणि त्यामधून बॉडीच्या दूस-या भागांमध्ये जाणा-या रक्तवाहिन्यांमध्ये ग्लूकोज लेवल वाढते. यामुळे ब्लॉकेजची शक्यता वाढते.

 

6. ब्लड प्रेशर कंट्रोल करते
ब्लड सर्कुलेशन वाढण्याचा प्रभाव हार्टवर पडतो. यामुळे हार्ट डिसिजचा धोका वाढतो. ब्लड प्रेशर नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न करा.

 

7. ओव्हर ईटिंग टाळावी
हिवाळ्यात जास्त भूक लागते. जास्त खाल्ल्याने फॅट वाढतात जे हार्ट डिसिजची समस्या निर्माण करते. यामुळे ओव्हर ईटिंग टाळावी.

 

 

 

बातम्या आणखी आहेत...