Home | Jeevan Mantra | Junior Jeevan Mantra | heart decease-mantra

हृदयरोगावर रामबाण उपाय ठरू शकणारे उपाय

धर्म डेस्क, उज्जैन | Update - May 25, 2011, 12:51 PM IST

साधे तांत्रिक उपाय केले गेले तर हृदयरोग मोठ्या प्रमाणात आटोक्यात येऊ शकेल.

 • heart decease-mantra

  आजच्या जगात बहुतेक लोकांना हृदयरोगाने पछाडले आहे. कितीतरी लोकांना हृदयरोगामुळे अकाली मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. आधुनिक उपचार पद्धतीने काही प्रमाणात या रोगावर नियंत्रण मिळवले आहे. अशा वेळी सोबतच काही साधे साधे तांत्रिक उपाय केले गेले तर हृदयरोग मोठ्या प्रमाणात आटोक्यात येऊ शकेल.


  उपाय...

  1. रोज सकाळी शीआदित्य हृदयस्रोतचे पठण करा. सूर्य यंत्र बनवून पूढील मंत्राचा 3 माळा जप करा. हृदयरोग आटोक्यात येईल.
  मंत्र ... ओम घृणि: सूर्याय नम:
  2. हृदयरोगींनी पंचमुखी रुद्राक्ष धारण केले तरी त्याचा चांगला लाभ मिळतो.

Trending