आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजरोस लुटत होता महिलांची अब्रू, आता त्याची नजर चिमुकलीवर होती.. मग घडले असे काही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिट्टू नावाचा गुंड. पूर्ण वस्तीवर त्याचा वचक. एवढा की, वस्तीमधल्या एखाद्या बाईवर भरदिवसा हात टाकला तरी कुणीच काही म्हणणार नाही. महिलेच्या पतीने विरोध केला तर त्याचे गुंड पतीलाच संपवतील.

- तो मन मानेल तिच्याकडे बोट दाखवतो अन् त्या महिलेचे आयुष्य बरबाद होते. एवढ्यावरच न थांबता हा नराधम पीडितेच्या लहान मुलीवर वाईट नजर ठेवू लागतो. 
- पोलिसांसमोर कुणी तोंड उघडले तर पोलिसही महिलेशी असभ्य वर्तन करतात. मग कायद्याची मदत मिळत नाही म्हणून वस्तीतील सर्व पीडित स्त्रिया मिळून त्यांच्या रागाला वाट मोकळी करून देतात.
- कायद्याची साथ नाही अन् गुंडाचा दररोजचा त्रास अशा या वातावरणात महिलांनी राहायचे तरी कसे? राजरोस कुणा ना कुणावर होणारे बलात्कार, पोलिसांनी केलेले दुर्लक्ष अन् मोकाट फिरणारे वासनांध नराधम या सर्वांचा प्रचंड राग येऊन पीडित सर्व महिला काय निर्णय घेतात? कोणते पाऊल उचलतात? हे सर्व या 'ENOUGH' नावाच्या शॉर्टफिल्ममध्ये दाखवण्यात आले आहे.
> समाजात काही महिला कालही सुरक्षित नव्हत्या, तशा आजही नाहीत. जेथे दररोज महिलेवर बलात्कार होतो अशा समाजाचे या शॉर्टफिल्ममध्ये एक घृणास्पद रूप दाखवण्यात आले आहे.

 

पुढच्या स्लाइड्सवर, इन्फोग्राफिकमध्ये पाहा या बिट्टूचे क्रौर्य तसेच शेवटच्या स्लाइड्वर पाहा पूर्ण शॉर्टफिल्म ENOUGH!

 

बातम्या आणखी आहेत...