आरोग्य / छातीत जळजळ होत असल्यास चुकूनही करू नका या संकेतांकडे दुलर्क्ष 

छातीत जळजळ होत असेल तर व्हा सावधान! ही समस्या दीर्घकाळ राहिली तर अल्सर किंवा कँसर सारखे आजार होऊ शकतात

दिव्य मराठी वेब टीम

Oct 05,2019 12:20:00 AM IST

छातीत जळजळ होत असेल तर व्हा सावधान! होऊ शकते ही गंभीर समस्या गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लक्स डिसिज (GERD) मध्ये पोटाचे एक अॅसिड पुन्हा फुड पाइपमध्ये जमा होते. हे अॅसिड अन्ननलिकेच्या लाइनिंगला नुकसान पोहोचवू शकते. यामुळे अपचनाची समस्या होऊ शकते. ही समस्या दीर्घकाळ राहिली तर अल्सर किंवा कँसर सारखे आजार होऊ शकतात. जसलोक हॉस्पिटल, मुंबईच्या गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट डॉ. जयश्री शाह जीईआरडीच्या 7 संकेतांविषयी आणि यापासून बचाव करण्याविषयी सांगत आहेत...

# या संकेतांना दुलर्क्ष करू नका
> दीर्घकाळ छातीत जळजळ होणे.


> तोंडात आंबट चव येणे.


> दीर्घकाळ छातीत दुखणे.


> जेवण गिळताना त्रास होणे.


> ड्राय कफची समस्या होणे.


> दिर्घ काळ घश्यात खवखव होणे.


> घश्यात गाठ तयार राहणे.


# यापासून बचाव कसा करावा
> धुम्रपान करू नये. मद्यपान करू नये.


> लठ्ठपणा वाढवते. तळलेले खाणे टाळावे.

X