आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केरळमध्ये 6 दिवस आणि 5 रात्रीचे नवीन शानदार पॅकेज, फ्लाइटसोबतच इतर सुविधा, आजच करा बूकींग...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आतापर्यंत तुम्ही करेळ पाहिल नसेल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. गॉड्स ओन कंट्रीच्या नावाने ओळखले जाणारे केरळ, नेहमीच ट्रॅवलर्स आणि टूरिस्ट्ससाठी आकर्षणाची प्लेस आहे. तुम्हालाही करेळची सुंदरता पाहायची असले तर IRCTC ने तुमच्यासाठी एक खास ऑफर आणली आहे. या टूर पॅकेजचे नाव मॅजेस्टिक केरळ विद हाउसबोट आहे.

 
काय आहे सामील

सगळ्यात खास बाब म्हणजे या पॅकेजमध्ये फ्लाइट, 3 स्टार हॉटलमध्ये स्टे, 1 रात्र डिलक्स हाउसबोटमध्ये स्टे, 5 दिवस ब्रेकफास्ट आणि डीनससोबतच 1 दिवसांच्या लंचसोबतच केरळमधील 4 लोकप्रिय शहरात फिरण्याची संधी.
 

पॅकेजमध्ये आहेत ही शहरे
या टूर पॅकेजची सुरूवात हैदराबादपासून होते ज्यात केरळचे 4 लोकप्रिय डेस्टिनेशन्स- मुन्नार, कोच्ची, थेक्केडी आणि कुमाराकॉम सामील आहे.

 
21 फेब्रूवारी 2019 पासून सुरूवात
टूरची सुरूवात 21 फेब्रुवारी 2019 पासून आहे. हैदराबाद ते कोचिनपर्यंत इंडिगोच्या फ्लाइटने जाणे आणि येणे यात सामील आहे. पॅकेजच्या किमतीबद्द्ल सांगायचे झाले तर ट्रिपल ऑक्यूपेंसी म्हणजेच 3 लोक सोबत मिळून टूर प्लॅन करतील तर या पॅकेजची किंमत 23 हजार 573 रूपये प्रति व्यक्ती आहे, तर डबल ऑक्यूपेंसीवर 25 हजार 418 रूपये आणि एकट्याने फिरण्याचा प्लॅन केला तर 36 हजार 571 रूपये प्रति व्यक्ती खर्च येईल.

बातम्या आणखी आहेत...