आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एंटरटेन्मेंट डेस्क : भांडणांसाठी प्रसिद्ध असलेला कॉन्ट्रोवर्शियल शो बिग बॉसच्या घरातील काही सदस्य असे आहेत कि ते घराबाहेर पडल्यावर अजूनही चांगले मित्र आहेत. आम्ही बोलत आहोत हिना खान आणि प्रियांक शर्माविषयी. हे दोघे बिग बॉस सीजन 11 चे कन्टेस्टंट आहेत. घरामध्ये असतानाही दोघांची मैत्र खुओप चांगली होती आणि आता घराबाहेरही ते त्य्नाचे मैत्रीचे नाते खूप चांगल्याप्रकारे निभावत आहेत. दोघांचेही सोबत पार्टी एन्जॉय करतानाचे काही फोटोज व्हायरल झाले आहेत. पार्टीमध्ये हिना खानचा बॉयफ्रेंड रॉकी जैस्वालही दिसला. तिघांनी सोबत पार्टी एन्जॉय केली. पार्टीमध्ये रॉकी आणि प्रियांकमध्ये चांगली बॉन्डिंग पाहायला मिळाली.
- हिना खानसोबत पार्टी एन्जॉय करताना प्रियांक शर्मा इतका जास्त एक्साइटेड झाला होता की बॉयफ्रेंड रॉकीसमोरच त्याने हिनाला उचलले.
- हिना खान आणि प्रियांक शर्मा पार्टीनंतर लॉग्न ड्राइवलाही गेले होते आणि याचाही व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दोघे मस्ती करताना, गाणे गातांनाही दिसत आहेत.
बिघडताना सावरताना दिसले हिना-प्रियांकचे नाते...
बिग बॉस 11 (2017) च्या घरात हिना-प्रियांकचे नाते बरयाचदा बिघडताण आणि परत सावरताना दिसले. पहिले तर दोघांमध्ये खूप चांगले बॉन्डिंग दिसली पण जेव्हा प्रियांकने विकास गुप्तासोबत मैत्री केली तेव्हा हिना-प्रियांकच्या मैत्रीत फूट पडली. मात्र, काही दिवसांनी दोघांची पुन्हा मैत्री झाली. घराबाहेर आल्यावरही दोघांमधली मैत्री कायम आहे. बाहेर येऊन जेव्हा प्रियांक शर्मा आणि गर्लफ्रेंड दिव्या अग्रवाल यांच्यामध्ये भांडण झाले, तेव्हाही हिनाने प्रियांकला सपोर्ट केला होता. हिना-प्रियांक जास्तकरून ओकेशन्सला सोबत पार्टी एन्जॉय करतांना दिसतात.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.