Home | International | China | helicopter-tested-by-china

चीनने केली मानवरहित हेलिकॉप्टरची चाचणी

वृत्तसंस्था | Update - May 20, 2011, 03:19 PM IST

चीनने रविवारी दोन मानवरहित हेलिकॉप्टरची यशस्वी चाचणी केली.

  • helicopter-tested-by-china

    शांघाय - चीनने रविवारी दोन मानवरहित हेलिकॉप्टरची यशस्वी चाचणी केली. या हेलिकॉप्टरमधून ७५७ किलो एवढे वजन वाहून नेता येऊ शकते. वेईफॅंग शिआंग एरोस्पेस सेंटरवरून या हेलिकॉप्टरची चाचणी करण्यात आली. या हेलिकॉप्टरने चाचणीच्या वेळी दहा मिनिटे यशस्वी ७५ असे या हेलिकॉप्टरचा प्रकार आहे.

Trending