आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलगी तारुण्यात आल्याने काळजीत होती आई, मग मजबुरीने बापाला घ्यावा लागला \'हा\' मन सुन्न करणारा निर्णय..

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गरिबी अत्यंत वाईट... सन्मानाने जगण्यासाठी पैसाच लागतो असे नाही, पण नियतीचा खेळ काही वेगळाच असतो. आधीच ढासळलेली आर्थिक परिस्थिती आणि घरी मतिमंद तरुण मुलगी... आईबापाची अवस्था इकडे आड अन् तिकडे विहीर अशी झालेली.. जगाच्या वाईट नजरा आपल्या चिमुरडीला धक्का लावू नये म्हणून आईवडील तिची या सगळ्यातून मुक्तता करण्याचा निर्णय घेतात... त्यांना आपल्या माघारी मुलीचे काय होईल हीच चिंता सतावत असते. ही चिंताच त्यांना टोकाचे पाऊल घ्यायला भाग पाडते, हे या शॉर्टफिल्ममधून दाखवण्यात आले आहे. विवश (हतबल) नावाची ही शॉर्टफिल्म पॉकेट फिल्म्सने अपलोड केलेली असून यूट्यूब मोठ्या प्रमाणावर पाहिली गेली आहे.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, का होते आई मजबूर? बापालाच ते काम करायला का भाग पाडते?

 

(पॉकेट फिल्म्स- इंडियन शॉर्टफिल्म्सने Vivash (helpless) नावाने ही शॉर्टफिल्म तयार केली आहे. यूट्यूबवर ती पाहता येईल. कथा सांगण्यासाठी स्टोरीतील स्क्रीनशॉटचा वापर केला आहे.)  

 

बातम्या आणखी आहेत...