आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हत्तीच्या पायाखील द्या त्याला.. ही मसाज करण्यापूर्वी असेच काही तरी म्हणत असतील या मसाज पार्लरचे कर्मचारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनमधील हे मसाज पार्लर अगदी अनोखे आहे. याठिकाणी माणूस नव्हे तर हत्ती लोकांची मसाज करतात, तेही पायांनी. विशेष म्हणजे लोकही याठिकाणी जराही न घाबरता बॉडी मसाज करून घेतात. हत्ती याठिकाणी सोंडेने आणि पायांनी मसाज करतात. एवढेच नाही तर टोपी घालून सोंडेद्वारे ते महिलांना हेड मसाज देतात आणि किस करतात. 

बातम्या आणखी आहेत...