आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • High Cholesterol Symptoms Information In Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शरीरातील कोलेस्टेरॉल वाढल्यास होऊ शकतात हे आजार, असामान्य हार्ट बीटचाही वाढतो धोका

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलेस्टेरॉल वाढते तेव्हा शरीरामध्ये अनेक बदल व्हायला लागतात. हे बदल पाहून तुम्हीदेखील शरीरामध्ये होणाऱ्या असामान्यतेचा शोध लावू शकता. या बदलांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नये. 


मान आणि डोकेदुखी 
जर रक्तामध्ये कोलेस्टेरॉलची पातळी खूप जास्त वाढली असेल तर ब्लड व्हेसल्स ब्लॉक व्हायला लागतात. यामुळे मेंदूतील रक्त प्रवाह प्रभावित होतो. मान आणि खांद्यांमध्ये सूज आणि वेदना जाणवू शकतात. 


पिवळ्या रंगात वाढ 
तुमच्या डोळ्यांच्या वर किंवा खालच्या पापण्यांवर पिवळ्या रंगात वाढ होत असेल तर हा रक्तामध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढण्याचा संकेत आहे. कोलेस्टेरॉल पातळी नियंत्रित करत यापासून सुटका मिळू शकते. 


असामान्य हृदय गती 
अनेकदा व्यायाम केल्यानंतर वेगाने धावणे किंवा पायऱ्या चढल्यानंतर हृदय वेगाने धडकते. जर थकवा जाणवत असेल आणि हृदयाचे ठोके वेगाने होत असतील तर हे कोलेस्टरॉल वाढण्याचे कारण आहे. 


हात-पाय थरथरणे 
रक्तामध्ये कोलेस्टेरॉलची पातळी मोठ्या प्रमाणात वाढते तेव्हा शरीरातील ब्लड व्हेसल्स बंद व्हायला लागतात. हात आणि पाय थरथरत असल्यासारखे वाटते किंवा हात-पायांमध्ये वेदनाही याचे एक कारण आहे. 


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोलेस्ट्रॉल वाढण्याचे इतर संकेत...