आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राधाकृष्ण विखे-पाटील, जयदत्त क्षीरसागर तसेच महातेकर यांच्या मंत्रिपदाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ज्येष्ठ वकील सतीश तळेकर यांच्याद्वारे राधाकृष्ण विखे-पाटील, जयदत्त क्षीरसागर तसेच रिपाइंचे अविनाथ महातेकर यांचा मंत्रिमंडळाचा समावेश केल्याच्या विरोधात याचिका दाखल केली होती. दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. यामुळे या तिन्ही मंत्र्यांना दिलासा मिळाला आहे. 
 

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ज्येष्ठ वकील सतीश तळेकर यांच्याद्वारे ही मंत्रीपदाला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठमार्फत निकाल देण्यात येणार आहे. सोमवारी यावर अर्धी सुनावणी झाली होती. पण उर्वरित अंतिम निकाल आज लागणार आहे. राधाकृष्ण विखे-पाटील, जयदत्त क्षीरसागर आणि अविनाथ महातेकर यांच्या मंत्रिपदाच्या भवितव्याचा आज फैसला होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...