आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होण्याच्या 1 दिवस आधी पिली होती दारू त्यामुळे इंश्योरंस कंपनीने नाही दिला क्लेम, न्यायाधिशांनी एैकवला हा निर्णय जो सगळ्यांच्या कमी येईल.....

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


हेल्थ डेस्क- इंश्योरंस कंपनीने ग्राहकाचे दिढ लाख रूपये देण्यास यामुळे नकार दिला कारण त्याने रूग्नालयात भर्ती होण्याच्या एक दिवस आधी दारू पिली होती. असे केल्यामुळे ग्राहक मंचाने त्या ग्राहकाचे 1 लाख 58 हजार 25 रूपये देण्यासोबतच 25 हजार दंड आणि 10 हजार न्यायालयीन खर्च देण्याचे आदेश त्या कंपनीला दिले आहेत.

 

न्यायाधिशांनी निर्णयात सांगितले की, दारू हे विष नाहिये जर ती मर्यादेत पिली तर. दारूत पाणी आणि साखरेचे कंटेट असते. ग्राहक मंचाने मोहालीच्या  सरबजीत सिंग काहलों यांच्या तक्रारीवरुन द न्यू इंडिया इंश्योरेंस कंपनीच्या विरूद्ध निर्णय एैकवला. 

 

दारूची किती मात्रा शरीरासाठी घातक ठरू शकते 
- डॉ. पांडेने सांगितले की, अल्कोहल एक प्रकारचे कार्बोहाइड्रेट आहे, जे बॉडीला एनर्जी देते. जास्त प्रमाणात घेतल्यावर हे मेंदुत जाऊन नर्वस सिस्टमला नुकसान पोहचवते. 

 

- एखाद्या व्यक्तिने किती दारू प्यावी हे त्या व्यक्तिच्या शरीराच्या आणि त्याच्या लिवरच्या अल्कोहलला मेटाबोलाइज करन्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे.

 

- सामान्य परिस्थीत 30 एमएल पर्यंत अल्कोहल शरीराला नुकसान पोहोचवत नाही. पण जर कोणाचे लिवर खराब असेल तर त्या व्यक्तिने 30 एमएल अल्कोहल पण घेउ नये. 

 

- एक्सपर्टस सांगतात की, पुरुषांसाठी आठवड्यातुन 21 युनिट म्हणजे 25 एमएल घेणे सुरक्षित आहे, तर महिलांसाठी 14 युनिट सुरक्षित माणले जाते.


हे पण माहित असु द्या

- तुमचे लिवर तुमच्या ब्रेन आणि हार्ट सारखेच महत्त्वाचे अंग आहे. त्यामुळे याची केअर करणे तितकेच महत्त्वाचे आहे. दर तुम्ही हेव्ही ड्रिंकर असाल तर तुम्हाला तुमच्या लिवर कडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे.

 

- वर्ल्ड हेल्थ ओर्गनाइजेशनच्या अहवालानुसार दर वर्षी 2 लाख लोक लिवरच्या आजाराने आपला जीव गमावतात.

बातम्या आणखी आहेत...