Home | Business | Share Market | highest gold stock, list of country

कोणत्या देशाकडे किती आहे सोन्याचा खजिना- वाचा

agency | Update - May 29, 2011, 02:04 PM IST

सोन्याची गुंतवणूक म्हणजे फायद्याची गुंतवणूक अशीच आपल्याकडेे मानले जाते. मात्र थेड्याफार फरकाने जगभरही असेच मत बनत चालले आहे. त्यामुळे जगातील सर्वच देशंचा कल सोन्याची खरेदी करण्याकडे वाढत चालला असल्याचे चित्र आहे. तर, बघूया कोणत्या देशाकडे सर्वांत जास्त सोने आहे.

 • highest gold stock, list of country

  bangle_288सोन्याची गुंतवणूक म्हणजे फायद्याची गुंतवणूक अशीच आपल्याकडेे मानले जाते. मात्र थेड्याफार फरकाने जगभरही असेच मत बनत चालले आहे. त्यामुळे जगातील सर्वच देशंचा कल सोन्याची खरेदी करण्याकडे वाढत चालला असल्याचे चित्र आहे. तर, बघूया कोणत्या देशाकडे सर्वांत जास्त सोने आहे.

  अमेरिका- अमेरिकेजवळ आता सध्या ८ हजार १३३.४ इतके सोन असून जगात सर्वांधकि सोने त्यांच्याकडे असल्याने पहिला क्रमांक अर्थात त्यांचा लागतो.

  जर्मनी- युरोपीय देशांत सर्वात जास्त सोने या देशाकडे आहे. त्यांच्याकडे एकून ३ हजार ४१ टन इतके सोने असून जगात सर्वांधिक सोने असलेल्या देशांमध्ये जर्मनीचा दुसरा क्रमांक लागतो. जर्मनीकडे एकून परदेशी गंगाजळीच्या ७ टक्के रक्कमेचे सोने आहे.

  इटली- या युरोपीय देशां$कडे एकून २ हजार ४५२ टन सोने आहे. इटलीकडे एकून परदेशी गंगाजळीच्या ६९ टक्के रक्कमेचे सोने आहे.
  फ्रान्स- युरोपमधील या पुढारलेल्या देशाकडे सुमारे २ हजार ४३५ टन सोने आहे. जगात इटलीनंतर त्यांचा चौथ्या क्रमांक लागतो.

  चीन- सोन्याच्या खरेदीच्या बाबतीत चीनचा जगात पाचवा क्रमांक लागत असून त्यांच्याकडे १ हजार ५४ टन सोने आहे.

  भारत- सोने खरेदीच्याबाबतीत भारत दहाव्या क्रमांकावर असून भारताकडे फक्त ५५८ टन इतकेच सोने आहे. भारताच्या तुलनेत चीनकडे दुप्पट तर अमेरिकेकडे १५ पट जास्त सोने आहे.Trending