आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिना खानचा घायाळ करणारा ग्लॅमरस अंदाजान, तीन पुरस्कारांवर उमटवली मोहोर 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवारी मुंबईत 12 व्या गोल्ड अवॉर्ड्स सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकारांचा या सोहळ्यात गौरव केला जातो. या अवॉर्ड सोहळ्याच्या निमित्ताने अवघी हिंदी टीव्ही इंडस्ट्री येथे अवतरली होती. यावेळी मालिकेतील अभिनेत्री ग्लॅमरस अंदाजात रेड कार्पेटवर अवतरल्या होत्या. पण सगळ्यात लक्षवेधी ठरली ती अभिनेत्री हिना खान. लाइट पिंक कलरच्या डिझायनर गाऊनमध्ये हिना अतिशय सुंदर दिसली. या सोहळ्यात एक दोन नव्हे तर तीन पुरस्कारांवर हिनाने मोहोर उमटवली. हिनाला टीव्ही पर्सनॅलिटी ऑफ द इयर, सर्वात फिट अॅक्ट्रेस आणि बेस्ट निगेटिव्ह रोलसाठी सन्मानित करण्यात आले. हिनाने या सोहळ्यातील तिच्या लूकचे खास फोटोज तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. 

@rishabhkphotography

A post shared by Hina Khan (@realhinakhan) on

बातम्या आणखी आहेत...