जाणून घ्या, या / जाणून घ्या, या प्राचीन प्रथांमागे दडलेले लॉजिक, वाचून चकित व्हाल

भारतात अशा अनेक प्रथा किंवा गोष्टी आहेत त्यामागील सत्य आपल्याला माहिती असेल किंवा नसेल तरीही आपण त्या गोष्टी फॉलो करतो, येथे जाणून घ्या प्राचीन प्रथांमागे दडलेले हे लॉजिक

रिलिजन डेस्क

Jan 05,2019 02:02:00 PM IST

जुन्या काळापासून चालत असलेल्या किंना वर्षानुवर्षे आपल्या कुटुंबामध्ये पाळल्या जाणाऱ्या अनेक गोष्टींचे पालन आपण करत असतो. त्यात काही प्रथांचाही समावेश असतो. भारतात अशा अनेक प्रथा किंवा गोष्टी आहेत. आपल्याला त्यामागचे कारण माहिती असेल किंवा नसेल तर तरीही आपण त्या गोष्टी करत असतो. त्यामागची माहिती असलेली कारणे खरी की खोटी हेही आपण पाहत नाही. त्यामुळे अनेक लोक अशा गोष्टींना अंधश्रद्धा असे म्हणतात. म्हणजे आपण रोजच्या जीवनात करत असलेल्या अनेक गोष्टी त्यांच्यासाठी अंधश्रद्धा असतात. पण अशा बाबी आपल्या पूर्वजांनी किंवा आधीच्या पिढ्यांनी काही तरी लॉजीक वापरून सुरू केलेल्या असतात. अशाच अंधश्रद्धांमागे लपलेल्या लॉजिकबाबत आपण आज माहिती घेणार आहोत.


पुढील स्लाइड्सवर वाचा, अशाच काही गोष्टी आणि त्यामागचे लॉजिक...

X
COMMENT