आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अग्नीला देवतांचे मुख मानले गेले, यामुळे याकडे पाय करू नये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू धर्मामध्ये लहान मुलांना सुरुवातीपासूनच शिष्टचार संबंधित ज्ञान दिले जाते. यामध्ये सांगतिले जाते की, देवता, गुरु, अग्नी, वयाने मोठ्या लोकांकडे पाय करून बसू नये. या संदर्भात सविस्तर माहिती कूर्म पुराणात सांगण्यात आली आहे. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत कोणत्या 8 लोकांकडे पाय पसरवून बसल्या तुमचा वाईट काळ सुरु होऊ शक्ती शकतो आणि का?


श्लोक
नाभिप्रसारयेद् देवं ब्राह्मणान् गामथापि वा।
वाय्वग्निगुरुविप्रान् वा सूर्यं वा शशिनं प्रति।


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, श्लोकाचा संपूर्ण अर्थ आणि पाहा ग्राफिक प्रेझेंटेशन...

बातम्या आणखी आहेत...