आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Holi Celebration: बॉलीवूडची गाणी आणि ढोलच्या आवाजावर बेभाण होउन नाचले लोक, 15 हजार किलो बर्फ, टमाटे आणि रंगांनी अशी साजरी केली होळी...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर(छत्तीसगढ)- रंगांचा सण होळी 21 मार्चला साजरा होणार आहे. यापुर्वीच रायपूरला प्री-होळीचे आयोजन करण्यात आले होते. या प्री होळी सेलिब्रेशनचा व्हिडिओ समोर आला आहे. VIP रोडवरील विसलिंग वुड गार्डनमध्ये आयोजित या होळीच्या कार्यक्रमात लोकांनी बेभाम होउन डान्स केला. लोकांनी अंदाजे 15 हजार किलो बर्फ, टमाटे आणि रंगांनी होळी खेळली आणि गाण्यांवर मनसोक्त डान्स केला.

बातम्या आणखी आहेत...