आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमवारी रात्री केले जाईल होलिका दहन, होळीजवळ दिवा लावून प्रदक्षिणा घालण्याची प्रथा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार, 9 मार्चला संध्याकाळी होलिका दहन होईल. या दिवसाशी संबंधित विविध प्रथा प्रचलित आहेत. होळीजवळ दिवा लावून प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार होलिका दहनपूर्वी त्यामध्ये धान्य टाकले जाते. होळीच्या काळात शेतामध्ये नवीन धान्य येते. प्राचीन काली लोक शेतातील पीक आल्यामुळे आनंदात होळीच्या रात्री होळी पेटवून उत्सव साजरा करत होते. येथे जाणून घ्या, होळीच्या दिवशी काय करावे... > पं. शर्मा यांच्यानुसार होळीच्या दिवशी होळीजवळ आणि एखाद्या मंदिरात दिवा लावावा. होळी दहनाच्या वेळी कुटूंबातील सर्व सदस्यांनी होळीला तीन किंवा सात प्रदक्षिणा घालाव्यात.  > होळीमध्ये कापूरही टाकावा. यामुळे कापूरच्या धुराने वातावरणातील पवित्रता वाढते. > सोमवारी सकाळी लावून उठून स्नान करून पवित्र व्हावे. त्यानंतर महादेवाच्या मंदिरात जाऊन दिवा लावावा. > दिवा लावल्यानंतर ऊँ नम: शिवाय मंत्राचा कमीत कमी 108 वेळेस जप करावा.