Holi offers: ब्रॅंडेड कंपनीची फुल साइज वॉशिंग मशीन स्वस्तात खरेदी करण्याची संधी, इतक्या रुपयांचा मिळतोय डिस्काउंट; या दोन ऑफरमुळे फक्त 4 हजार होईल किंमत

दिव्य मराठी वेब टीम

Mar 20,2019 02:08:00 PM IST


गॅझेट डेस्क। फ्लिपकार्टवर 22 मार्चपासून 3 दिवसांचा ग्रँड होम अप्लायंस सेल सुरु होणार आहे. होळी सणानिमित्त हा सेल ठेवण्यात आला आहे. यासेलमध्ये होम अप्लायंस. किचन अप्लायंस. टेलिव्हीजन, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, यांसारख्या अनेक उत्पादनांवर मोठा डिस्काउंट मिळणार आहे. सदरील सेलमध्ये MarQ कंपनीची 9,499 रूपयांची 6.5 किलोग्रॅम कॅपेसिटीची सेमी अॅटोमॅटिक वॉशिंग मशीन फक्त 6,499 रूपयांमध्ये खरेदी करता येणार आहे.


या देखील ऑफर्स मिळतील.

> ही मशीन 1,084 रूपायांच्या मंथली नो-कॉस्ट EMIवर खरेदी करू शकता.
> एक्सचेंज ऑफरमध्ये 1500 हजार रुपयांची सुट मिळत आहे.
> याशिवाय अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डवर 5 टक्के एक्स्ट्रा डिस्काउंट मिळत आहे.

MarQ सेमी अॅटोमॅटिक मशीनचे फीचर्स

> एकाचवेळी 6.5 किलो कपडे धुण्याची क्षमता..
> कमाल 35 मिनिटांचा टायमर.
> कपडे धुण्यासोबत सुकण्यासाठी ड्रायर.
> कपडे धुण्यासाठी 3 मोड, सेमी अॅटोमॅटिक मशीन आहे.
> या मशीनवर कंपनीकडून 2 वर्ष आणि मोटरसाठी 5 वर्षांची वॉरंटी.

X
COMMENT