आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Home Alone 17 Year Old Girl Commit Suicide In Kitchen, Tv Were On In Loud Volume

घरातून येत होता टीव्हीचा मोठा आवाज, दार ठोठावूनदेखील उघडले नाही म्हणून कुटुंबीयांनी खिडकीतून पाहिले, किचनमधले दृश्य पाहून बसला धक्का...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धमतरी- शुक्रवारी एका युवतीने घरात कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी सांगितले की, तिने 10 वी नंतर शिक्षण सोडले होते. आत्महत्येमागचे कारण अजून स्पष्ट झालेले नाहीये.


ओढनीला घेतला गळफास

- गोकुलपूर वार्ड निवासी मेघा विश्वकर्मा(17) चा मृतदेह किचनमध्ये ओढनीला बांधलेल्या अवस्थेत मिळाला.
- कुटुंबीय त्यावेळी घरात नव्हते. ते परत आल्यावर त्यांना टीव्हीचा वाढलेला आवाज ऐकू आला.
- त्यानंतर त्यांनी अनेकवेळा दार ठोठावले, पण आतून काहीच आवाज आला नाही. त्यानंतर त्यांनी खिडकीतून आता पाहीले.
- त्यांना किचनमध्ये मेघाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत मिळाला, नंतर त्यांनी दार तोडून पोलिसांना माहिती दिली.
- पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमला पाठवला असून, पुढील तपास सुरू आहे.
 

 

बातम्या आणखी आहेत...