आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Home Caught Fire Due To Short Circuit, 2 Month Old Baby Burn And Died In Chhatarpur

दुर्दैवी : तुम्हाला पाहावणार नाहीत ही दृश्ये, शॉर्ट सर्किटच्या आगीत होरपळून दोन महिन्यांच्या चिमुरडीचा अंत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हि़डिओ डेस्क - ही दृश्ये तुम्हाला विचलित करू शकतात. आगीत होरपळून 2 महिन्यांच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही अत्यंत वाईट घटना घडली आहे मध्य प्रदेशातील छतरपूर येथे. एका घरात शॉर्ट सर्किटमुळे लागलेली आग जवळच असलेल्या एका पलंगापर्यंत पोहोचली. आग एवढी वेगाने पसरली की कोणी काही करण्याआधीच पलंगावर झोपलेली चिमुरडी त्यात जळून खाक झाली. घरात शेजाऱ्यांनी जेव्हा धूर पाहिला तेव्हा ते त्यादिशेने पळाले. खोलीमध्ये जातात त्यांना आतमध्ये भयावह असे दृश्य पाहायला मिळाले. आत जाताच सर्वांनी जे दृश्य पाहिले त्याने सर्व हादरून गेले. चिमुरडीचे नाव होते चंपा ब्रजेंद्र यादव. 

बातम्या आणखी आहेत...