आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिपॅटायटिसपासून बचावासाठी करा हे उपाय 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिपॅटायटिसच्या बॅक्टेरियाचा खूप लवकर परिणाम होतो. यापासून वाचण्यासाठी हे उपाय केले जाऊ शकतात. 


फळे-भाज्या धुऊन खाव्यात 
तुम्ही बाजारातून जी फळे आणि भाज्या आणता त्यांना चांगल्या प्रकारे धुऊन घ्या आणि भाज्यांना शिजवून खा. बाहेर जाताना आपली पाण्याची बाटली सोबत घेऊन जा िकंवा मिनरल वॉटरच प्या. 


स्वच्छतेकडे लक्ष द्या 
हिपॅटायटिस ए चे व्हायरस शरीराच्या बाहेरही बऱ्याच महिन्यांपर्यंत राहू शकतात. यासाठी स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या. तुमच्या हातांना नेहमी अँटिबॅक्टेिरयल साबण, लिक्विड, हँडवॉश किंवा सॅनिटायझरने स्वच्छ करा. 


सौंदर्य प्रसाधनांना उपयोग 
कधीच दुसऱ्याची सौंदर्य प्रसाधने वापरू नका. ज्यांची सौंदर्य प्रसाधने तुम्ही वापरली त्यांना हिपॅटायसिस हा आजार जरी नसला तरी त्यांच्या शरीरात याचा व्हायरस असेल तर याचा तुम्हाला संसर्ग होऊ शकतो. 

बातम्या आणखी आहेत...