आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआधुनिक जीवनशैली आणि हायजेनिक आहाराच्या सवयीने लोकांना हृदयासंबंधीचे आजार हाेत आहेत. हिवाळा येताच, तब्येत खराब होऊ लागते. याचा सर्वात जास्त प्रभाव आपल्या हार्टवर पडतो. हिवाळ्यामुळे हार्ट सेल्स संकुचित होतात, ज्यामुळे हार्टपर्यंत ब्लड आणि ऑक्सीजनचा सप्लाय योग्य प्रकारे होऊ शकत नाही. यामुळे ब्लड प्रेशर वाढते, जे हार्ट अटॅकचे कारण बनते.
01. टोमॅटो
टोमॅटोमध्ये लायकोपिन असते, जे हृदयाला निरोगी ठेवण्यास मदत करते.
कसे खायचे : याला सलाडमध्ये मिसळून खा. याचा रस किंवा सूप प्या.
02.अद्रक
यात जिंजेरॉल्स असल्यामुळे कोलेस्टेरॉल संतुलित राहते.
कसे खायचे : याला भाजीत टाका.चहा घ्या.
03.जवस
यात अल्फालिनोलिक अॅसिड असते. जे हृदयविकारासंबंधी आजारापासून वाचण्यास मदत होते.
कसे खायचे : याला भाजून खा. याला सलाड किंवा सूपमध्येही टाकू शकता.
04. राजमा
यात असणारे फोलेट आिण अँटिऑक्सिडंट्स हृदयासंबंधीच्या समस्येपासून बचावण्यास फायदेशाीर आहे.
कसे खायचे : याची भाजी करून खा. सलाडमध्ये एकत्र करूनही खाऊ शकता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.