Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | home remedy for weight loss in marathi

शरीरावर वाढलेली चरबी कमी करण्याचा प्रभावी उपाय, अवश्य ट्राय करा

हेल्थ डेस्क | Update - Sep 03, 2018, 10:55 AM IST

शरीरात जमा झालेल्या अतिरीक्त चरबीमुळे सुडौल बांधा बिघडतो. यासोबतच अनेक आरोग्य समस्याही होतात.

 • home remedy for weight loss in marathi

  शरीरात जमा झालेल्या अतिरीक्त चरबीमुळे सुडौल बांधा बिघडतो. यासोबतच अनेक आरोग्य समस्याही होतात. शरीरावर एकदा चरबी जमा झाली तर ती कमी करणे सोपे नसते. नियमित व्यायाम आणि काही आयुर्वेदिक फॉर्म्यूले वापरले तर चरबी जलद कमी होते...


  हा आहे उपाय...

  आवश्य सामग्री : हळद 100 gm, दालचिनी 100 gm, मेथीदाना 200 gm, काळे जिरे 100 gm, कलौंजी 100 gm, मिरे 20 gm


  कसे बनवावे? : हे सर्व पदार्थ मिक्सरमध्ये बारीक करा. हे पावडर एका स्वच्छ काचेच्या बॉटलमध्ये भरुन ठेवा.
  कसे घ्यावे? : कोमट पाण्यात एक चमचा व्हिनेगर मिसळा. त्यामध्ये एक चमचा ही पावडर सकाळ-संध्याकाळ जेवण्यापुर्वी घ्या.


  काय आहे या पावडरचे फायदे?
  लठ्ठपणा कमी होईल : ही पावडर नियमित घेतल्याने शरीरावर जमा झालेली चरबी हळूहळू निघून जातात. लठ्ठपणा कमी होतो.


  मधुमेहापासून बचाव : यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते आणि मधुमेहापासून बचाव होतो.


  चमकदार त्वचा : यामुळे शरीरातील विषारी पदार्थ निघून जातात. त्वचा चमकदार होते. साधाराण आजारांपासून बचाव होतो.


  सुरकुत्या कमी : हे मिश्रण घेतले तर तुमची म्हातारपणाकडे झुकण्याची प्रक्रिया हळूवार होते. तुम्ही दिर्घकाळ तरुण दिसू शकता.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन फायदे...

 • home remedy for weight loss in marathi

  लिव्हर आणि किडनी : यामुळे लिव्हर आणि किडनीवर वाईट प्रभाव टाकणारे विषारी पदार्थ निघून जातात.

 • home remedy for weight loss in marathi

  पाचनशक्ती सुधारते : या फॉर्म्यूल्याने पाचनशक्ती चांगली होते. गॅस, बध्दकोष्ठता, अॅसिडिटी, आंबट ठेकर यासारख्या समस्या दूर होतात.

Trending