आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तो ओरडत होता, वेदनेने व्हिवळत होता, त्याचे शरीर जळत होते, एका बेघर व्यक्तीला जिवंत जाळले...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हिडिओ डेस्क- रोजच इंटरनेटवर विचित्र व्हिडिओ व्हायरल होतच असतात, ज्यात अनेकवेळा हैरान करणाऱ्या गोष्टी असतात. असाच एक व्हिडिओ व्यायरल होत आहे त्यात एका 56 वर्षांच्या बेघर व्यक्तीला दुसऱ्या एका व्यक्तीने जिवंत जाळले. 

 

ही घटना ब्राझिलची आहे. व्हिडिओत दिसत आहे, तो व्यक्ती आधी बेघर व्यक्ती जवळ येतो आणि त्याच्यासोबत भांडण करू लागतो. त्यानंतर त्याला मारहाण करतो आणि त्याला गॅस स्प्रेने जाळतो. आग लागताच तो व्यक्ती ओरडतो आणि पळु लागतो. त्या व्यक्तीला रूग्णालयात भर्ती करण्यात आले.

 

बातम्या आणखी आहेत...