Home | Business | Auto | Honda launches CB 3000 R bike in India; Price starts from 2 lakh 41 thousand rupees

होंडाने भारतात लाँच केली सीबी 3000 आर बाइक; किंमत 2.41 लाख रुपयांपासून सुरू 

वृत्तसंस्था | Update - Feb 10, 2019, 09:16 AM IST

२८६ सीसी इंजिनच्या या बाइकची ३ महिन्यांची बुकिंग झालेली आहे.

  • Honda launches CB 3000 R bike in India; Price starts from 2 lakh 41 thousand rupees

    नवी दिल्ली- होंडाने शुक्रवारी भारतात सीबी ३०० आर बाइक लाँच केली. बाइकची एक्स-शोरूम किंमत २.४१ लाख रुपये आहे. जागतिक बाजारातील लाँचिंग आधीच झालेली आहे. २८६ सीसी इंजिनच्या या बाइकची ३ महिन्यांची बुकिंग झालेली आहे. यात अत्याधुनिक ब्रेकिंग प्रणालीसह अनेक प्रीमियम फीचर आहेत. यातून कंपनी भारतात प्रीमियम सिल्व्हर विंगची सुरुवात करत आहे.

Trending