आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, मधाच्या ब्यूटी टिप्स, त्वचा होईल मऊ आणि चमकदार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मध लावल्याने त्वचेमध्ये ओलावा टिकून राहतो. यामुळे चेहऱ्याचा सॉफ्टनेस वाढतो. यासोबतच रंग गोरा होतो.सौंदर्यतज्ञ अफरोज अली सांगत आहेत मधाचे 10 सौंदर्यविषयक फायदे... 


मधाला कसे करावे स्टोअर : मध कधीच खराब होत नाही. दीर्घकाळ हवाबंद डब्यात ठेवता येऊ शकतो. साठवून ठेवण्यासाठी फ्रिजबाहेर ठेवणे योग्य असते. 


- मधामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात. यामुळे मृत त्वचा दूर होते. त्वचेची चमक वाढते. 
- यामध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात. यामुळे मुरुमासारख्या त्वचेच्या समस्या दूर होतात. 
- यामध्ये अँटी फंगल गुणधर्म असतात. यामुळे त्वचेवर पुरळ, खाज आणि सुजेसारख्या समस्या होत नाहीत. 
- यामधील व्हिटॅमिन्स, मिनरल्स त्वचेचा रंग उजळवतात. 


मधाचे हे उपाय वाढवतील गोरेपणा 
- मधामध्ये लिंबाचा रस आणि दही मिसळून लावल्याने टॅनिंग दूर होते. रंग गोरा होतो. 


- पिठाच्या चाळणामध्ये मध आणि दही मिसळून लावल्याने सावळेपणा दूर होतो. 


- मधामध्ये हळद, गुलाबजल मिसळून लावल्याने फेअरनेस वाढतो. 


- मधामध्ये हळद पावडर मिसळून लावल्याने चेहऱ्याचा रंग उजळतो. 


- मधामध्ये बेकिंग सोडा मिसळून हाता-पायांवर लावल्याने डेड स्किन निघून जाते. 


- त्वचेच्या इतर समस्या दूर करतो मध. 


- मधामध्ये चिमूटभर दालचिनी पावडर मिसळून लावल्याने पिंपल्स दूर होतात.


पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, इतर टिप्स...

बातम्या आणखी आहेत...