आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार 22 मे रोजी अत्यंत शुभ योग जुळून येत आहेत. आज संकष्ट चतुर्थी आहे. यासोबतच आज पूर्वाषाढा नक्षत्रामुळे साध्य नावाचा आणखी एक शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने धनलाभ आणि फायदा होऊ शकतो. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील आणि नवीन कामांची प्लॅनिंग होईल. कामात व्यस्त असलेले लोक स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी वेळ काढू शकतील. नोकरी करणाऱ्या लोकांची नवीन लोकांशी ओळख होईल. बिझनेस करणारे लोक एक्स्ट्रॉ इन्कमसाठी प्लॅनिंग करू शकतात. 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास राहील. इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार....