आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिवंत जळाले बायकर्स : भरदाव ट्रेलर केमिकल ट्रेलरला धडकले, लागली भीषण आग आणि जळाले बायकर्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अजमेर, (राजस्थान) - मदनगंज-किशनगढमध्ये अजमेर-जयपूर हायवेवर बुधवारी संध्याकाळी नसिराबाद पुलाजवळ भरदाव ट्रेलर मोटरसायकलवर असलेल्या दोघांना घेऊन रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या केमिकल ड्रमने भरलेल्या ट्रेलरला धडकले. या धडकेमुळे डिझेल टॅंकमध्ये स्फोट झाला आणि दोन्ही वाहनांना आग लागली आणि बाइकवर असलेल्या तीन लोकांना जागेवरच मृत्यू झाला. दोन बायकर्स जागेवरच जळून राख झाले. अग्निशामकाच्या चार गाड्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तीन तास लागले. ट्रेलर चालकाला अजमेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


- नसीराबाद पुलाजवळ केमिकलने भरलेले ट्रेलर उभे होते. संध्याकाळी 4.45 वाजता एक भरदाव ट्रेलरचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि समोरून येणाऱ्या दोन बाइकला घेऊन उभ्या असलेल्या ट्रेलरला मागून धडकले. यामुळे स्फोट झाला आणि दोन्ही वाहनांना भीषण आग लागली. या अपघातामुळे हायवे तीन तास बंद होता. 

बातम्या आणखी आहेत...