Home | International | Other Country | Hot Women Politicians Around The World

या आहेत जगभरातील 11 Hot राजकारणी महिला, लोक समजतात मॉडेल

दिव्य मराठी वेब टीम | Update - Nov 09, 2018, 12:05 AM IST

राजकारणी महिलांचा ग्लॅमरस अंदाज, पाहून चकित झाले लोक

 • Hot Women Politicians Around The World

  इंटरनॅशनल डेस्क - राजकारणाला नेहमी एक गंभीर पेशा म्हणून पाहिले जाते. पुरुषांसह महिला देखील सध्या या क्षेत्रात सक्रीय सहभाग नोंदवत आहेत. काही महिला राजकारण्‍यांचे चाकोरीबध्‍द प्रतिमा तोडून ग्लॅमरस लुक अंगीकारत आहेत. राजकीय कारकीर्दीसह या महिला त्यांच्या ग्लॅमरमुळे जगभरात चर्चेत आहेत. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जगातील 11 यशस्वी महिला राजकारणींविषयी ज्यांचा हॉट अवतार माध्यमांसह सोशल मीडियावर ट्रेंड करतो.

  अलेहांद्रा रोमेरो 2013 मध्ये वेनेजुएलाच्य क्रीडा मंत्री होत्या. 2004, 2008 आणि 2012 च्या ऑलिम्पिक्समध्ये देशाचे प्रतिनिधित्व आणि माजी राष्ट्राध्यक्ष चावेज यांच्या समर्थनाबद्दल त्यांना हे फळ मिळाले होते. 2014 मध्ये झालेल्या मंत्रिमंडळ फेरबदलात त्यांच्या जागी दुसऱ्या मंत्र्याची निवड झाली.

  पुढील स्लाइड्सवर पाहा, महिला राजकारणींचा ग्लॅमरस अंदाज...

 • Hot Women Politicians Around The World

  वंझा हाडजोविक

  यांचे छायाचित्रे पाहून कोणीही त्यांना ग्लॅमर जगाशी संबंधित असल्याचे म्हणेल. मात्र वंझा सर्बिआच्या परराष्‍ट्र मंत्रालयात सल्लागार म्हणून काम करतात. त्या सोशल मीडियावर आपले हॉट फोटोज शेअर करत असतात.

 • Hot Women Politicians Around The World

  रशियाची माजी ऑलिम्पिक जिमनॅस्ट अलीना कबायेआ हिला नुकतेच मास्टर ऑफ स्पोर्ट्स फॉर रशिया असा मान मिळाला. तिने रशियाच्या स्टेट डुमामध्ये युनायटेड रशिया पार्टीकडून डेप्युटी पद सुद्धा भूषविले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि आलिनाच्या प्रेम प्रकरणाच्या पाश्चिमात्य माध्यमांमध्ये नेहमीच चर्चा होतात.

 • Hot Women Politicians Around The World

  ईवा केली

  2009 मध्‍ये ग्रीसमधील थेस्सालोनिकीची निवडणूक जिंकूण राजकारणात आल्या. अत्यल्प कालावधीत सांस्कृतिक व शैक्षणिक कामकाज व्यतिरिक्त राष्‍ट्रीय संरक्षण व परराष्‍ट्र व्यवहाराच्या स्थायी समितीत महत्त्वाच्या पदांवर काम केले. ग्रीसच्या राजकारणात यांच्या सौंदर्याची खूप चर्चा होते. 

 • Hot Women Politicians Around The World

  जपानची युरी फुजीकावाहचीनोहे शहराची नगरसेवक म्हणून काम केले आहे. या दरम्यान तिच्या सौंदर्याची चर्चा होत होती. नंतर विवाहित राजकारण्‍यासोबत सेक्स स्कँडलमध्‍ये अडकल्याने तिचे करिअर उद्ध्‍वस्त झाले.

 • Hot Women Politicians Around The World

  लीबियाच्या सेथरिदा गियाग्याचे हॉट व सुंदर लूक्स पाहून विश्‍वास वाटत नव्हता की ती राजकारणी आहे. सध्‍या ती बशाररी जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करते. 

 • Hot Women Politicians Around The World

  मारा कॅरफाग्नाने कायदे विषयाची पदवी घेतल्यानंतर राजकारणात प्रवेश केला. 2006 मध्‍ये तिची फोर्जा इटालिया पक्षाच्यावतीने चेम्बर ऑफ डेप्युटिज् म्हणून निवड झाली. 

 • Hot Women Politicians Around The World

  इ‍टालियन राजकाणी मिशेला विटोरिया ब्रॅमबिलाचे सोनेरी केस कोणालाही वेड लावू शकते. मात्र मिशेला आपल्या पेशाबाबत खूप सजग असते. वर्ष 2009 मध्‍ये तिला इटलीची सांस्कृतिक व पर्यटन मंत्री म्हणून निवडण्‍यात आले होते. 

 • Hot Women Politicians Around The World

  जॉएना मुचा

  यांनी वर्ष 2011 ते 2012 पर्यंत पोलंडची क्रीडा व पर्यटन मंत्री म्हणून काम पाहिले आहे. त्या पोलिश लिबरल पक्षाच्या सदस्य आहेत. 

 • Hot Women Politicians Around The World

  क्रिस्टन गिलिब्रँडच्या सौंदर्याशी पूर्ण न्यूयॉर्क परिचित आहे. राजकारणात त्यांची पकड मजबूत होत चालली आहे. न्यूयॉर्क सिनेटमध्‍ये क्रिस्टनला 72 टक्के मतांमुळे पुन्हा निवड झाली होती. 

 • Hot Women Politicians Around The World

  जूलिया बोंकहिच्या नावावर जर्मन संसदेत सर्वात कमी वयात खासदार बनल्याचा विक्रम नोंदवला गेला आहे. तिने 2004 ते 2014 पर्यंत 'लँडटॅग' ऑफ सॅक्सनीमध्‍ये आपले योगदान दिले होते. संसदेत तिच्या ड्रेसअपची खूप प्रशंसा केली जात होती. 

   

Trending