आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिला पोलिस अधिकाऱ्याचे सौंदर्य बनले तिचे शत्रु, विभागाने सुनवला विचित्र निर्णय; आता 6 महिन्यांनंतर परत येऊन सांगितली ही गोष्ट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


ड्रेस्डेन : आपल्या सौंदर्यामुळे जगभरात प्रसिद्ध झालेली महिला पोलिस अधिकारी एड्रिनी कोलेसजर 6 महिन्यांनंतर आपल्या ड्यूटीवर परत रूजू झाली आहे. जर्मनीच्या या महिला पोलिस अधिकारीचे सौंदर्यच तिचे शत्रु ठरले आहे. एड्रिनी बऱ्याच काळापासून तिचे बिकनी फोटोज सोशल मीडियावर शेअर करत होती. सुट्टीवर गेली असताना तिने आपले फोटोशूट केले होते. पण हे फोटोशूट करणे तिला महागात पडले होते. कारण पोलिस विभागाने तिला याबाबत चेतावनी दिली होती. 


पोलिस विभागाने दिली नोकरी सोडण्याची चेतावनी 

पोलिस विभागाने सरळ सांगितले होते की, आपले फोटोज सोशल मीडियावर शेअर करणे बंद करा अन्यथा नोकरी सोडण्यास तयार रहा. एड्रिनी गेल्या देन वर्षांपासून आपल्या सुंदर फोटोंमुळे इंस्टाग्राम सेंसेशन बनली आहे. दोन वर्षांमध्ये एड्रिनीचे 6 लाख फॉलोअर बनले आहेत, तसेच लोक तर मॅडम आम्हाला अटक करा अशाप्रकारच्या कमेंट करत आहेत. 

 

बिकिनी नाही तर माझ्या वर्दीवर आहे प्रेम

- पोलिस विभागाने दिलेल्या चेतावनीनंतर एड्रिनीनाला नोकरी आणि मॉडलिंग यांपैकी एकाची निवड करायची होती. त्यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातील सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड करत दोघांपैकी एक काहीतरी निवडणार असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी पोलिस ड्रेसमधील फोटो टाकत बिकिनीपेक्षा आपल्या वर्दीवर प्रेम असल्याचे दाखवून दिले. 

 

6 महिन्यांपासून घेतली होती सुट्टी 

- गेल्या काही काळापासून आपले वाढते फॉलोअर्स पाहता एड्रिनीने मॉडलिंग करण्याचा विचार करत होती. त्यांनी 6 महिन्यांची सुट्टी घेऊन संपूर्ण जगभ्रमंती केली. 

- एड्रिनी सर्वात जास्त फोटोज त्यांच्या वर्कआउटनंतर अपलोड करत असतात. त्यांनी आपल्या सिक्स पॅक अॅब्सने लोकांना प्रभावित केले आहे. पण त्यांची ही गोष्ट पोलिस विभागाला आवडली नाही. विभागाने त्यांना आपले बिकनी फोटोज सोशल मीडियावर टाकण्यास मनाई केली आणि हे ही सांगितले की, एक तर पोलिसिंग करा किंवा इंस्टाग्रामच चालवा.

 

पुढे पहा.....किती कमी वेळात झाले एड्रिनीचे 6 लाख फॉलोअर्स आणि इतरही काही फोटोज..