आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 'Housefull 4' Promotional Train Earns Rs 53 Lakh, 7 More Bollywood Projects Queue

'हाउसफुल 4' च्या प्रमोशनल ट्रेनने रेल्वेची झाली 53 लाखांची कमाई, बॉलिवूडचे आणखी 7 प्रोजेक्ट रांगेत 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : प्रमोशन ऑन व्हील्स प्रोजेक्ट सुरु होताच भारतीय रेल्वेच्या या सेवेला बॉलिवूडकडून जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला आहे. अक्षय कुमारचा चित्रपट 'हाउसफुल-4'चा प्रचार करण्यासाठी 8 कोचची विशेष ट्रेन चालवल्यानंतर रेल्वेकडे आता असेच 7 प्रोजेक्ट्स रांगेत आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांनुसार 'हाउसफुल 4' च्या प्रमोशननंतर रेल्वेला सुमारे 53 लाख रुपयांचे इन्कम झाले.  

प्रमोशन ऑन व्हील्स सर्विसच्या सुरुवातीबरोबरच रेल्वेकडे 'दबंग-3', 'सांड की आंख', 'छपाक', 'लंच बॉक्स-2', 'पॅडमॅन -2' यांसारख्या चित्रपटांव्यतिरिक्त टीव्ही गेम शो ‘कौन बनेगा करोडपती’ आणि ‘द कपिल शर्मा शो’ चे प्रमोशन करण्यासाठी स्पेशल ट्रेन चालवण्याच्या प्रस्तावांवर विचार केला जात आहे.  

बातम्या आणखी आहेत...