आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोल्ड सीन करणे स्टार्ससाठी असते अवघड काम, सीन करताना अशी होत असते स्टार्सची अवस्था, स्वतःवर ताबा ठेवण्यासाठी करतात हे काम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/लॉस एंजिलिसः सेक्स आणि इंटीमेट सीन्सवेळी अॅक्टर-अॅक्ट्रेसेस स्वतःवर कसा ताबा ठेवतात? या रंजक प्रश्नाचे उत्तर काही दिवसांपूर्वी प्रश्नोत्तरांवर आधारित  वेबसाइट Quora वर विचारले गेले होते. या प्रश्नावर अनेक रंजक उत्तरे आली. उदाहरणार्थ विक्टोरिया विल्सन नावाच्या एका यूजरने लिहिले, "असे सीन शूट करताना स्टार्स अनकंट्रोल होती, अशी कधी परिस्थिती निर्माण झाल्याचे माझ्या ऐकिवात नाहीये. मात्र मी हे ऐकले आहे, की यावेळी अॅक्टर्स टेपचा वापर करतात किंवा एक विशिष्ट पद्धतीचा शॉर्ट परिधान करतात, जो त्यांच्या पायांशी अटॅच असतो."

 

सेटवरील गर्दीमुळे स्वतःवरचा ताबा सुटत नाही...  
विक्टोरिया म्हणाली, की सेटवर शूटिंगवेळी बरेच कॅमेरामन आणि लायटिंगसोबत अनेकजण असतात. त्यामुळे कलाकारांचा स्वतःवरचा ताबा सुटणे अशक्य असते.  


स्टार्सच्या वक्तव्यांवरुन मिळू शकतील उत्तरे..  
तसे पाहता, या प्रश्नाचे उत्तर ज्या स्टार्सनी सिनेमांसाठी सेक्स सीन दिले आहेत, त्यांच्या मुलाखतींमधील वक्तव्यांवरुनही मिळू शकते. कसे राहिले सेक्स सीन शूट करण्याचे या कलाकारांचे अनुभव? टाकुयात यावर एक नजर...


34 वर्षीय अमेरिकन अॅक्ट्रेस लिजी कॅपलन हिने 'मास्टर ऑफ सेक्स' या सिनेमात सेक्स सीन केला होता. याविषयी ती म्हणते, "मी खूप नर्व्हस होते. त्यामुळे मी खूप दारु प्यायली होती आणि नंतर सीन शूट केला होता. क्रू मेंबरसोबत तर माझी एकच दिवस आधी भेट झाली होती. दारुच्या नशेत मी ओरडत होते, तुझ्याकडे   @#% आहे, तू कर, तुला मिळाले आहे. हे सर्व खूप भीतीदायक होतं."


पुढील स्लाईड्समध्ये वाचा, इतर स्टार्सचे अनुभव... 

बातम्या आणखी आहेत...