आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ICICI चा बिझनेस पार्टनर बनून कमावा 4 ते 5 लाख रूपये, जाणून घ्या प्रोसेस...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- अनेक बँका आपले फायनांशिअल प्रोडक्‍ट्स विकतात. तुम्हीदेखील या बँकांचे बिझनेस पार्टनर बनून हे प्रोडक्ट विकू शकता. अशीच एक ऑफर ICICI सिक्युरीटीज द्वारे देण्यात येत आहे. ICICI सिक्‍युरीटीज द्वारे 2 ते 10 लाख रूपयांच्या इन्‍वेस्‍टमेंटमध्ये फ्रेंचायजी दीली जात आहे. आम्ही तुम्हाला सागंणार आहोत की ICICI सिक्‍युरीटीजची फ्रेंचायजी घेण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल आणि आयसीआयसीआय द्वारे कोणत्या प्रकारची योग्यता असलेल्या  उमेद्वारांना ही फ्रेंचायजी दिली जात आहे.


कसे बनू शकता बिझनेस पार्टनर
आयसीआयसीआय सिक्‍युरीटीज द्वारे बिझनेस पार्टनर बनण्याच्या अटी सोप्या आहेत. तुम्ही कमीत कमी 12 वी पास हेवेत आणि वय 21 पेक्षा जास्त असावे. लोकल रिपेशनशीप मजबूत असावी आणि मार्केटची माहिती असावी.

 

किती करावी लागेल इन्‍वेस्‍टमेंट 
तुम्हाला आयसीआयसीआय सिक्‍युरीटीजची फ्रेंचायजी घ्यायची असेल तर फक्त 2 ते 3 लाख रूपयांची इन्‍वेस्‍टमेंट करावी लागेल. आयसीआयसीआ द्वारे एक लाख रूपए फ्रेंचायजी फीच्या रूपात घेतली जाते, पण कॉम्‍प्‍यूटर, फर्नीचर फिक्‍सचर इत्यादीवर 2 ते 3 लाख रूपये इन्‍वेस्‍टमेंट करावी लागेल. त्यासोहबतच 200 ते 300 स्वेअरमीटरची जागा असावी.
 

कोणते प्रोडक्ट विकू शकता 
आयसीआयसीआयचे प्रोडक्‍ट्स जसे इक्विटी, आयपीओ, कॉरपोरेट किंवा सरकारी बॉन्‍ड्स, म्‍युचूअल फंड, इंफ्रास्‍ट्रक्‍चर बॉन्‍ड्स आणि डरिविटिव विकू शकता. त्याशिवाय इन्‍वेस्‍टमेंट असोसिएट म्हणून फिक्‍सड डिपॉझिट करू शकता आणि होम लोन, एजुकेशन लोनपण मिळवून देउ शकता. 

 
आयसीआयसीआय देईल ट्रेनिंग 

आयसीआयसीआय सिक्‍युरूटीजची बेसिक रिक्‍वायरमेंट पूर्ण केल्यानंतर बिझनेसची पूर्ण ट्रेनिंग दीली जाईल. यांत इन्‍डक्‍शन, प्रोडक्‍ट, सिस्‍टम आणि कॉम्‍पलायंस ट्रेनिंग सामील आहे. त्याशिवाय आयसीआयसीआ द्वारे मार्केटिंग सपोर्टदेखील मिळेल, जसे की 8 बाय 3 फुटचे स्‍पेस (फैशीअ), बिझनेस कार्ड, बॅनर्स,पोस्‍टर्स, कॅनोपी इत्यादी यांत सामील आहे.